मैत्रीदिन....
ऑगस्ट उजडला की सगळ्यांनाच मैत्रीदिनाची चाहूल लागलेली असते. मीही त्याला अपवाद नाही. कारण आजवर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन नवीन मित्रमैत्रिणींशी भेटी झाल्या. मैत्रीदिनाच्या निमित्ताने आयुष्याच्या या प्रवासावर एक पुनर्प्रकाश वेधला तर त्या प्रत्येक वेळी असणार्या माझ्या मधे आणि प्रत्यक्षात आज असणार्या माझ्या मधे इतका बदल जाणवतो की नक्की "तो मीच आहे ना...!" असा प्रश्न पडावा.
सुरवातीला हडपसरला साधना विद्यालय मधे असताना अनेक मित्र लाभले. तरीही अनिकेत पटने, रोहन हिंगे, विशाल देशमुख, अक्षय निंबाळकर, विवेक वाघ, सागर लडकत, कार्तिक उडताले, विपुल गिरमकर, ओंकार काळभोर, अक्षय खवले असे काही उल्लेखनीय मित्र भासले. या सर्व मित्रांचा मी आभारी आहे. सहावीनंतर मी साधना सोडून गावी गेलो. त्यामुळे या मित्रांशी पुन्हा भेट होऊ शकली नाही. २०११ मधे अशाच एक मैत्रीदिनी फेसबुकच्या माध्यामातून पुन्हा भेट झाली. त्यामुळे फेसबुकचा मी तितकाच आभारी आहे.
पुण्याहून गावी शाळेला आलो. जनता विद्यालय म्हणजे आपले गाव आणि आपलीच शाळा. त्यामुळे एका वेगळ्या अविर्भावात ही शाळेची चार वर्षे गेली. शाळा आणि भांडण हे जणू नातंच असल्याचं या काळात होतं. तरीही आज त्या दिवसांचा विचार केला की लक्षात येतं की ज्या ज्या व्यक्तीशी माझी भांडणे झाली तीच आज मित्र आहेत. आज कायम वाटतं, " ती व्यक्ती आपणच होतो...? " अमोल कोकाटे, रोहित जाधव, वैभव कोकाटे, सोनल गवते, वैभव पाचपुते, दत्तात्रय गायकवाड, धनंजय पाचपुते, विकास शिंदे, राहुल पांडकर, राहुल सुर्यवंशी, श्रीपाद राऊत, पराक्रम शिंदे, राहुल पढारे, संजय शिंदे, रविकिरण फुंदे, तुषार शिंगाडे, अभिजीत पाचपुते, संजय शेगर, मयुर कांजवणे अशा कित्येक मित्रांसोबतच्या शाळेतील आठवणी म्हणजे एक पुस्तकच लिहिले जाईल. या सर्व मित्रांचा माझ्या शाळेतील एक संपन्न विद्यार्थी घडण्यात वाटा आहे. अशा मित्रांचा मी आभारी आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि शाळा सुटली ती कायमचीच. पण शाळेचा हा प्रवास अधिक संस्मरणीय अनुभव देणारा वाटतो.
दहावीनंतर अहमदनगरला पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमादरम्यानचा काळ खऱ्या अर्थाने माझ्या स्वभावातील बदलाचा काळ वाटतो. कोणी कितीही म्हणाले की स्वभावाला औषध नसते तरी मैत्री हेच स्वभावाला सर्वात मारक औषध असते असं मला कायम वाटतं. शासकीय तंत्रनिकेतन मधे सुरवातीला आलो तेव्हाचे पहिले सहा महिने आठवले की माझा मलाच धक्का बसतो. एकलकोंडा स्वभाव असल्याने कॉलेजमधे फारसं कोणाशी बोलणं हा प्रकारच नव्हता. पहिल्या बाकावर बसून लेक्चर्स करणे यापलिकडचं कॉलेज माहितच नव्हतं. अगदी शेजारी बसणाऱ्या मुलाशीही बोलणं नाही. फारतर फार रूम पार्टनर असणारे अभिजीत गोसावी आणि राम केळुसकर यांच्याशीच संवाद. हॉस्टेलवरही प्रसन्न गोडसे, अविनाश घोसाळकर, नाना मैंदाड या व्यतिरिक्त फारसे कोणी नाहीच. पण काळ गेला तसा मित्र परिवार वाढला. एकटा रहाणार मी मित्रांच्या घोळक्याशिवाय राहूच शकत नव्हतो. संपुर्ण हॉस्टेलच मग मित्र परिवार.
मी द्वितीय वर्षाला असलो तरीही पहिल्या वर्षातीलही राकेश अकोळकर, सचिन कुंजीर, निखिल आव्हाड, निकीन नेहे, तुषार पाटील, राहुल वाकडे अन शेवटच्या वर्षातीलही सचिन भुसाळ, संदीप शिंदे, प्रशांत मुनफन, प्रकाश वाघमारे, संतोष देशमुख, पंकज शेलावंत, दत्ता खामकर आणि दादा मोरे हेही मित्र झाले. क्रिकेटमुळे तर मैदानातील प्रत्येक जणाशीच मैत्री. राहुल गाढवे, राहुल काकाडे, गणेश रायकर, सागर गडकर, परिक्षीत उगले, सागर गाढवे, वैभव साठे, प्रशांत पाचपुते, प्रशांत थोरात, विशाल चेके अशी कितीतरी नावे घ्यावाशी वाटतात. मी जरी मेकॅनिकलचा असलो तरी कायम इ अॅण्ड टिसीच्या संघात असल्याने तिकडेही मित्र झाले. सचिन खरात, उमेश निंबाळकर, योगेश गारूडी, मंगेश पोपळे, निखील पाटीलस शिवप्रसाद शर्मा आणि मनेज होलम.
हॉस्टेल सारखाच कॉलेजमधेही बराच मित्र परिवार झालेला होता. विशाल वागसकर, प्रतिक सोनावणे, प्रवीण शिंदे, विकास सुडके, अबुतुफेल शेख, दिपक शिरोळे, वैभव त्रिभुवन, सावन मुनोत, विवेक नांगरे, प्रमोद लहाकर, सनी कानडे, मोहन भुजबळ, हेमंत घोडे, रविंद्र दरवडे, सचिन कराळे, ऋषिकेश बांडे, अमर आंबेकर, सुहास गवळी, राहुल घोटेकर असा आणि अजून भरपूर मित्रांची कॉलेजमधे साथ लाभली.दुसऱ्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात माझी ओळख सागर भगतशी झाली आणि सोबत मग कॉम्प्युटरच्या मित्रांशी. तोपर्यंत जणू आमचा संबंधच कधी आला नव्हता. राहुल गिऱ्हे, संतोष गाढवे, नंदकिशोर मोरे, स्वप्निल कोकाटे, महेश आडेप या हॅकर्स ग्रुपशी हक्काची मैत्री होऊन गेली. त्यानंतरचा कॉलेजचा प्रत्येक दिवस त्यांच्यासोबतच होता. त्यांच्या सोबत बाळासाहेब खाडे, गणेश आगे, सागर सुकटे, अर्शद मोमिन, महादेव डोलणार, मेघराज जाधव, मोहीत बागूल आणि इतरांशीही मैत्री झाली. हॅकर्सच्या सहवासात मैत्रीणींचा आरती दळवी, प्रचेता गवारे, प्राची ठुबे आणि अबोली पाटील हा व्हायरस ग्रुपही भेटला आणि त्यांच्याशी आय़ुष्यभराचं नातं जोडलं गेलं. शासकीय तंत्रनिकेतनमधल्या या तीन वर्षांच्या काळात भेटलेल्या प्रत्येक मित्रमैत्रीणींकडून मला काही शिकता आले याचाच आनंद आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमधल्या या तीन वर्षांच्या काळातच माझा गाणी ऐकण्याचा धंद जोपासला गेला. माझा मोबाईलचा वापर फक्त मेसेजस आणि गाणी ऐकण्याकरताच होता. अगदी जुन्या गाण्यांपासून ते २०१० पर्यंतची नवी गाणी ऐकण्याची संधी मिळाली. सकाळ महोत्सव, आयुष्यावर बोलु काही आणि कॉलेजचे गॅदरिंग मला पर्वणीच होते. काही मित्रमैत्रीणींच्या सुहास क्षीरसागर, नंदकिशोर मोरे आणि आरती दळवी यांची सुरेल गाणी आजही कानात तशीच आहेत. नंदकिशोरचं "गणदेवताय्" असो की मग आरतीचं "कजरा मोहब्बतवाला". माझ्या छंदाला जोपसण्याची संधी देणाऱ्या माझ्या या मित्रमैत्रीणींचेही आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.

दहावीला मराठीचे पत्र लिहीण्याचा कंटाळा करणाऱ्या मला लिहीण्याची खरी प्रेरणा या काळातच मिळाली. मित्रमैत्रीणींच्या कविता वाचता वाचता कधी माझ्या लिखाणाला सुरवात झाली माहित नाही. पाटील सरांशी भेट याच काळात झाली. अहमदनगर कॉलेजच्या श्रीकांत, अजय, पुष्पक आणि काही मित्रांच्या मदतीने काही लेखन प्रदर्शितही झाले. अनेकांनी आपल्या वैयक्तिक कारणाकरताही माझ्याकडून काही लिहून घेतले. माझ्या या लेखन प्रवासाला करणीभूत ठरणाऱ्या या मित्रांचा मनापासून आभारी आहे.
डिप्लोमानंतरच्या इंजिनिअरींगचा काळ म्हणजे मित्रांच्या दुनियादारी सोबत जगलेलो मी. घराजवळ आणि तेही घरचंच कॉलेज. त्यामुळे भिती असण्याचा प्रश्नच नाही. काहीही झाले तरी अपेक्षित शेवट होणार याची पुर्वकल्पना. याच भावनेत कॉलेजमधे प्रवेश घेतला आणि सुरवात झाली. द्वितीय वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून ४० - ५० मित्रांचा एक ग्रुपच तयार. त्यात मग कोणत्या शाखेचा आणि वर्षाचा हे बंधन नव्हते. जो आपल्या सोबत तो आपला मित्र. पण जसा जसा काळ सरला तशी ही संख्या कमी होत गेली आणि निवडक मित्रांची आमची मैत्री घट्ट झाली. मंगेश मोरे, श्रीकांत नागवडे पाटील, महेश बांडे, रोहीत ननावरे, जयदीप नलावडे, निलेश कोलते, प्रणीत समगीर, स्वप्निल साळुंखे, श्रीराम पवळे, रोहीत साठे, निखील शेळके, उमेश खैरनार, महेश वारे, निकास डोंगरे, निलेश शितोळे, संजय शेळके, रौनक नय्यर, अभिषेक पाचपुते, योगेश साळवे, गणेश गायकवाड, प्रशांत निंबाळकर, पुरषोत्तम सिंग, प्रदीप रोकडे, सुहास जगताप, आभाष शुक्ला, प्रमोद मुरकुटे, निलेश कापरे, स्वप्निल खंदारे, प्रवीण मनुरे, प्रवीण गाडे, शेखर मोरे,रोहित बनसोडे, रणजीत ननावरे अशी ही नाळ जोडतच गेली. या मित्रांसोबत केली ती फक्त मस्ती. कॉलेजचे कोणतेही क्षेत्र असो आम्ही सगळेकडे. क्रिकेटच्या मैदानातइतकेच वाढदिवसाला केलेले केकचे राडे असो की संस्मरणीय अंतरंग सारखं गॅदरिंग. मॅनेज केलेली गोवा ट्रिप. या प्रत्येकाने दिला तो केवळ आनंद. माझ्या या भावासारख्या मित्रांचा मनापासून आभारी आहे.
नंतर मंगेश पाचपुते, तुषार शेलार, प्रवीण साळुंखे, सागर भोसले, किरण साळुंके, गणेश शिंदे, राहुल राजगुड, दिपक जाधव, धीरज डाधव, आशिष शिंदे, रमेश काटे, निलेश शिवरकर, संकेत केरूळकर, प्रशांत भाडुळे, प्रतिक पवार, विशाल नागवडे यांच्या सोबतचे शेवटचे वर्षही अविस्मरणीयच आहे.
भोईटे रेसि़डेन्सी म्हणजे आमच्या सगळ्यांचं दुसरं घरच होतं. दादासाहेब करपे, अक्षय खैरे, निलेश साळुंखे, मनोहर रोहकले, विलास पुंड, अनिनाश निंबोरे, महेश थोरात, अमोल लगे, अक्षय लगे, अशोक चांडे, बाळासाहाब सुरसे, प्रवीण जामदार, रोहीत आहीरराव अशी ही सिजी ची साथ म्हणजे निशब्दचं. मला दादासारखे वागवणाऱ्या मित्रांचा मनापासून आभारी आहे.
प्रायमस हा आयुष्याच्या वळणावरचा सध्याचा टप्पा. फेब्रुवारीत प्रायमस जॉईन केले तेव्हा खरंतर एसएपीचा साधा फुल फॉर्मही माहित नव्हता. पण मनोज पताडे आणि अजिंक्य कुलकर्णी यांच्याशी पहिल्यादिवशी ओळख झाली, आणि हा टप्पाही नवीन मित्रांच्या साथीने सुरू झाला. अनिकेत राऊत, ऋषिकेश जगताप, गुलाब आवारी, प्रताप बोत्रे, सुनिल कराड, इरफान दलाल, अमित बोस या मित्रांच्या मार्गदरिशनाने एसएपीचं हे दिव्यही सध्या लिलाया पार पडत आहे. विजय कदम, निलेश नागवडे, पराग पाथ्रीकर, सचिन चव्हाण , आशिष पाटील, भावेश पटेल, नितेश राज, नीरज येरावार अशा मित्रांच्या साथीने हा एसएपीचा टप्पाही पार पडेल आणि आयुष्यात एका योग्य स्थानावर पोहचू. एसएपीचा टप्प्यावर भेटलेल्या या मित्रांचा आभारी आहे..

(खरंतर मित्रपरिवारची ही यादी न संपणारची आहे. त्यामुळे काही मित्रांची यात नावे राहिली आहेत. या मैत्रीदिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे आभार.)
आजवर आपल्या साथीने हा आयुष्याचा प्रवास इथवर पोहचला आहे. आपली मैत्रीची साथ अन आधाराचा पाठिवरचा हात सोबत रहावा हीच सदिच्छा.
आपल्या सर्वांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
गणेश दादा शितोळे
(०७ ऑगस्ट २०१६)
(०७ ऑगस्ट २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा