(टीप :- सदर कविता सुप्रसिद्ध कवी आणि गायक श्री सलील कुलकर्णी यांच्या मिस्टर स्पायडरमॅन कवितेवरून केलेलं एक विडंबन आहे. आमचे मित्र चि. अनिकेत राऊत यांच्या खास विनंतीवरून केलेले....)
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅनचे मित्र म्हणाले आमचा मित्र भलताच मोठा
भुरटामॅनचे मित्र म्हणाले आमचा मित्र भलताच मोठा
मोठा नुसता म्हणण्यापुरता खरा आहे सगळ्यात भुरटा....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
कुठल्या क्षणी मित्र केलं काय सांगायचं आमचं नशीब खोटं...
कधी पार्टी मागितली तरी आमचं हे नुसतंच भुरटं...
घाईघाईत कधी पार्टीची त्याच्या कडून सोय नाही...
कुठल्या क्षणी टांग मारेन काही काही सांगवत नाही...
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
एकतर असतो दिवसभर नुसता नुसता चॅटिंग वर
एस ए पी नाही, प्रॅक्टीस नाही,
दोन अडीच लाख रुपयांची काहीकाही किमत नाही...
एस ए पी नाही, प्रॅक्टीस नाही,
दोन अडीच लाख रुपयांची काही काही किमत नाही...
एकतर असतो दिवसभर नुसता नुसता चॅटिंग वर
एस ए पी नाही, प्रॅक्टीस नाही,
दोन अडीच लाख रुपयांची काहीकाही किमत नाही...
कसला हा विचित्र स्वभाव येतो फक्त चॅटिंग करायला...
सेशन नको प्रॅक्टिस नको उठसूट लागतो चॅटिंग करायला...
एकतर असतो दिवसभर नुसता नुसता चॅटिंग वर
एस ए पी नाही, प्रॅक्टीस नाही,
दोन अडीच लाख रुपयांची काहीकाही किमत नाही...
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
ढिम्म बसून असतो दिवस दिवसभर नुसता,
पाॅपअप स्क्रीन लपवत चॅटिंग करायचा रहात नाही...
काय नक्की लपवत आहे चेहर्यावरती कळत नाही...
चॅटिंग करायचा रहात नाही, चेहर्यावरती कळत नाही...
असे कसे घेऊन यांना एस ए पी ची प्रॅक्टिस करायची सांगा...
एस ए पी ची प्रॅक्टिस रहाते लांब चॅटिंगचा करण्यात फक्त यांचा इंटरेस्ट आणि दंगा...
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
मित्रा मंडळींवर लक्ष नाही, किती सांगू अन किती बोलू...
सगळ्यांच्या चर्चेत विषय यांचा, त्याचं काय लोणचं घालू...
किती सांगू अन किती बोलू, त्याचं काय लोणचं घालू...
मित्रा मंडळींवर लक्ष नाही, किती सांगू अन किती बोलू...
सगळ्यांच्या चर्चेत विषय यांचा, त्याचं काय लोणचं घालू...
मित्रांनाही ऑडच वाटतं एकदा त्याच्या पार्टीला गेले होते...
बिल भरण्याच्या वेळी मात्र त्याने हात वरती केले होते...
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
सोबत असला कितीही तास, यांच सगळं लक्ष फक्त फक्त चॅटिंगवर...
कुणी यांना टोकत नाही, तोवर यांच्या लक्षाचा पत्ता नसतो जागेवर...
सोबत असला कितीही तास, यांच सगळं लक्ष फक्त फक्त चॅटिंगवर...
कुणी यांना टोकत नाही, तोवर यांच्या लक्षाचा पत्ता नसतो जागेवर...
सतत असतं मग्न नुसता, नुसता चॅटिंग करत गर्लफ्रेंड बरोबर...
समजा कुणी चॅटिंग करताना काही पाहिलं तर,
स्क्रीन वर याचे काही भलतेच मेसेज वाचले तर,
म्हणून सांगितले मित्रांनी त्याला तर मग येतं त्याचंच हसू,
चॅटिंग करण्यासाठी कोणी अडीच लाख रुपये खर्च करून येते काय..?
चोरून चोरून लपवून छपून कोणी इतकं चॅटिंग करतं काय..?
असा हा असा त्याचा भुरटा पण भलताच स्वभाव,
नातं भुरटेपणीशी त्याचं प्रेमाचं..
नको तिथं भुरटं व्हायचं तरी सुद्धा भाग्यचं...
एक मात्र आहे बरं सगळे फिरतात मोकळे इकडे तिकडे,
आमचा मित्र कसा सांगू लॅपटॉप घेऊन खूप प्रॅक्टिस करत असल्याचं दाखवत असत....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
भुरटामॅन भुरटामॅन मिस्टर भुरटामॅन....
गणेशदादा शितोळे
(६ एप्रिल २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा