माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आवाहन आहे की आपल्याला मोकळा वेळ मिळेल तो पुस्क वाचनात घाला. विचारांची पायाभरणी करत रहा. आपोआप घडत जाताल.
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा.
वाचाल तर वाचाल.
मोबाईलला जसे महिन्याला रिचार्ज करतो तसे विचारांचे रिचार्ज करण्यासाठी महिन्याला एक नवं पुस्तक घेऊन वाचायले हवे.
लहानपणी शाळेतल्या ग्रंथालयात असलेली पुस्तके पाहून मनात वाचनाची आवड निर्माण झालीच होती. कॉलेज लाईफमधल्या मुक्त वातावरणामुळे आणि जवळच गंथालंय उपलब्ध झाल्याने तो जोपासलेला छंद म्हणा किंवा ती आवड म्हणा एक सवयच होऊन गेली. त्यामुळे अनेक चांगल्या पुस्तकंचा खजिना ग्रंथालंयाच्या माध्यमातून मिळेत तसा वाचनात आला. नवीन नवीन पुस्तकांचा फडशा पाडणे हे अजूनही तेवढ्याच आवडीने चालु आहे. मात्र हल्ली पुस्तकांचे वाचन म्हणावे असे होत नाही. त्यातली काही पुस्तके नेहमी आठवणीत राहावीत
अशी मी वाचलेली अन मला भावलेली काही निवडक पुस्तकं...
संभाजी - विश्वास पाटील
पानिपत - विश्वास पाटील
दुनियादारी - सुहास शिरवळकर
बोलगाणी - मंगेश पाडगावकर
सलाम - मंगेश पाडगावकर
शोध कवितेचा - मंगेश पाडगावकर
मौनातली भाषांतरे - संदीप खरे
ब्राम्हणांचे कसब - महात्मा फुले (महात्मा फुले समग्र वाङमय)
शेतकऱ्याचा आसूड - महात्मा फुले (महात्मा फुले समग्र वाङमय)
गुलामगिरी - महात्मा फुले (महात्मा फुले समग्र वाङमय)
राधेय - रणजीत देसाई
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
शिवाजी कोण होता..? - कॉ. गोविंद पानसरे
स्वामी - रणजीत देसाई
छावा - शिवाजी सावंत
प्लेयिंग इट माय वे - सचिन तेंडुलकर
अजिंक्य मी - प्रवीण दवणे
शिवाजी कोण होता..? - कॉ. गोविंद पानसरे
आमचा बाप आणि आम्ही - डॉ नरेंद्र जाधव
अग्निपंख - अब्दुल कलाम
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
किमयागार - अच्युत गोडबोले
महानायक - विश्वास पाटील
कोवळीक - सुहास शिरवळकर
पार्ट्नर - व पु काळे
युंगधर - शिवाजी सावंत
शाळा - मिलिंद बोकील
अनुबंध - शांता शेळके
मी माणूस शोधतोय - व पु काळे
रमलखुणा - जी. ए. कुलकर्णी
घर हरवलेली माणसं - व.पु.काळे
बटाट्याची चाळ - पु ल देशपांडे
काही खरं काही खोटं - व.पु. काळे
लाईफ इन फार्मसी कॉलेज - स्वप्निल गरूड
.
या पुस्तक दिना निमित्ताने पुन्हा एकदा या खजिन्यातील बरेच काही आठवून गेले.
गणेशदादा शितोळे
(२३ एप्रिल २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा