सांगा मी काय कमावलं...!!!
नोकरी लागली अन मुक्त आयुष्य,
वेळेच्या बंधनात अडकून गेलं...
करीअरच्या नावाखाली सगळं सेटलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पैसा यायला लागला पण,
मी रोजचं समाधान गमावलं...
नोकरी लागली चांगलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पोझिशन वाढली तसं तसं,
आपलं वाटणारं एकेक सुटत गेलं...
स्टेटस पोझिशन्सची प्रगती झाली पण,
सांगा मी काय कमावलं...
वेळेच्या बंधनात अडकून गेलं...
करीअरच्या नावाखाली सगळं सेटलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पैसा यायला लागला पण,
मी रोजचं समाधान गमावलं...
नोकरी लागली चांगलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पोझिशन वाढली तसं तसं,
आपलं वाटणारं एकेक सुटत गेलं...
स्टेटस पोझिशन्सची प्रगती झाली पण,
सांगा मी काय कमावलं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा