आज इंजिनियरींगच्या प्रवासाची अखेर झाली...
आज इंजिनियरींगच्या प्रवासाची अखेर झाली...
या प्रवासात अनेक जणांशी भेट झाली...
काही व्यक्ती रूपी वल्ली ही भासली...
काही जवळ असूनही परकेपणाच देऊन गेली...
काही आपली हक्काची माणसं वाटली..
काही मनात कायमचं घर करून गेली...
अनेक नवीन नाती जोडून गेली...
कोणी भाऊ कोणा दादा म्हणत गेली...
हक्काचा मित्र वाटणारी मैत्री झाली...
कोणाच्या पाठी खंबीर साथंही दिली....
या प्रवासात पैशाची श्रीमंती ना कधी दिसली..
पण हक्काच्या माणसाची श्रीमंती खूप कमावली...
काही ओळख ओंजळीत मावली..
तर काही ओंजळीच्या बाहेर विस्मरूनही गेली...
काही आजही आठवणीत जागा करून गेली..
नकळत आसवांची किमंत सांगून गेली...
प्रवास अर्ध्याहून सोडून गेली...
परी माग मनावर ठेवून गेली...
पुस्तकातले किती शिकले माहित नाही....
पण आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला नक्की शिकता आले...
या प्रवासाने नक्की काय दिले याचा हिशोब लावला तर

या उण्यापेक्षा भागाकार अधिक महत्वाचा वाटतो...
कदाचित या शिक्षणाने पैसा कमवता येईल...
पण पैसा कमवताना माणसं कमवायचं राहून गेले
कदाचित या शिक्षणाने पैसा कमवता येईल...
पण पैसा कमवताना माणसं कमवायचं राहून गेले
असे नको व्हायला म्हणूनच ही
संधी दिली
आयुष्यात माणसं कमवण्याची सुरवात केली की,
पैसा केव्हा ही उभा
रहातोच...
या प्रवासाने आयुष्य भराची साथ करणारी शब्दांची मैत्री दिली...
या प्रवासाने एका कोवळ्या मनाला कवी लेखक केले...
आज या प्रवासाची अखेर असेल कदाचित
या प्रवासाने आयुष्य भराची साथ करणारी शब्दांची मैत्री दिली...
या प्रवासाने एका कोवळ्या मनाला कवी लेखक केले...
आज या प्रवासाची अखेर असेल कदाचित
गणेश दादा शितोळे
(०७ जून २०१५)
(०७ जून २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा