आत्ताच "जल्लोष २०१५" पार पडले...
मित्रांवर "शेला पागोटे" तयार करताना सहज सुचलेली कविता.....

दोन मिनिटांच्या होकारासाठी,
आयुष्य होते थांबलेले....
भावनांच्या ओंजळीतूनी स्वप्न मज पडले...
आठवणींच्या पदराला अलगद उलगडू ते लागले...
कुठल्याशा कोपर्यात होत एक वाक्य लिहिलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....
आयुष्याच्या वाटवरूनी आयुष्यच झाले होते भटकलेले...
वाट चुकली की वाटाड्या उत्तर ना उमजलेले...
भेटेल कोणी सहप्रवासी याच आशेवर चालते झालेले...

उद्याच्या मृगजळावर आयुष्य होत क्षणभर मंतरलेले....
क्षितिजाच्या आशेवर होते जरा विसावलेले...
वाट पाहूनी जीव शिनावा ना कधी मनी आलेले....

वाट पहाता पहाता वेळचे गणितच चूकू लागलेले...
नवी नाती गुंफण्यात जुने हच्चे विसरलेले..
कितीही वेळा वजा केले तरी थोडे बाकी होते राहिलेले...

उद्याच्या आनंदासाठी आजचे आनंदी क्षण निघून होते चाललेले...
सोबत आयुष्याची वाट चालावी स्वप्न होते पाहिलेले...
होईल पूर्ण कधीतरी याच आशेवर टिकलेले...

गणेश दादा शितोळे
(२१ फेब्रुवारी २०१५)
(२१ फेब्रुवारी २०१५)